सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15504 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
108/अ/1, 382/4
Talathi
के.टी.पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई शाखा कोरेगांव यांच्याकडील पत्र जावक क्र.एस आरओ/एकेबी/८६/२०२६-२७ दि.१२/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.१०८/अ/१, ३८२/४ मध्ये श्री. श्रीमंत भाऊसाहेब वाघ यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.