Ferfar #15510 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/5/1
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एयु फायनान्स फायनान्स बँक लिमिटेड शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र अर्जुनसिंह राजपुरोहित ,महावीरसिंह अर्जुनसिंह राजपुरोहित ,संतोषी अर्जुनसिंह राजपुरोहित रा. कोरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3495-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/5/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र अर्जुनसिंह राजपुरोहित ,महावीरसिंह अर्जुनसिंह राजपुरोहित ,संतोषी अर्जुनसिंह राजपुरोहित यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार न्यू राजपुरोहित फुड प्रोसेसिंग तर्फे प्रो.प्रा. जितेंद्र अर्जुनसिंग राजपुरोहित (खाता क्रमांक :- 320674) ,
राजपुरोहित स्वीटस् तर्फे प्रो.प्रा. जितेंद्र अर्जूनसिंग राजपुरोहित (खाता क्रमांक :- 320674) ,