सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15512 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
297/3
Talathi
के.टी.पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : कोरेगांव भाग विवध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. कोरेगांव लिहून घेणार : प्रमोद महादेव बर्गे, माधुरी मारुती कंदले, गितांजली लहूराज जगताप, सुनिल महादेव बर्गे यांनी सर्व्हे क्रमांक : 297/3 फेरफार क्रमांक 48 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोरेगांव भाग विवध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. कोरेगांव यांचेकडील पत्र दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.