Ferfar #15515 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपोडे बु. शाखा कोरेगांव
लिहून घेणार : भाऊसाहेब दत्तात्रय बर्गे यांनी
सर्व्हे क्रमांक : 232/1/ब, 386/4
फेरफार क्रमांक 14808 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपोडे बु. शाखा कोरेगांव यांचेकडील पत्र जावक क्रमाक 297/26-27 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.