सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15518 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
10/16/23
Talathi
के.टी.पवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई यांच्याकडील पत्र जावक क्रमांक एसआरओ/एकेबी/८५/२०२६-२७ दि.१२/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.१०/१६/२३ मध्ये श्री सतीश रामचंद्र चव्हाण यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.