सातबारा Watch

← कोरेगांव

Ferfar #15519 · कोरेगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
269/अ/1अ/1
Talathi
के.टी.पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु. यांच्याकडील पत्र जावक क्रमांक २८५ वसुलि २०२६ दि.१९/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.२६९/अ/१अ/१ मध्ये श्री इंदुबाई बाबुराव वाघ यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.