Ferfar #15520 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 388/4
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वसुली व विक्री अधिकारी कृष्णाई सहकारी पतसंस्था मर्या. वाई यांच्याकडील पत्र जावक क्रमांक १५८/२०२६ दि.१७/१०/२०२६ आलेवरून बाजूस दाखल सर्व्हे नं.३८८/४ मध्ये श्री रविंद्र हणमंत बर्गे यांच्या नावे इतर हक्कात असणारा जप्तीचा हुकुम रद्द केला. वरील प्रमाणे कागदपत्रे हक्कनोंद संचीकेस दाखल असे.