Ferfar #15527 · कोरेगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित, कराड
लिहून घेणार : दत्तात्रय गुलाबराव बर्गे व रविंद्र गुलाबराव बर्गे यांनी
सर्व्हे क्रमांक : 273/3, 382/3, 31/2/ब
फेरफार क्रमांक 4232,5346 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित, कराड यांचेकडील पत्र जावक क्रमांक केएमके/केआरजी/एलएन-48/2026 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.