Ferfar #4053 · गोळेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/अ/1अ/3
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
मा.तहसिलदारसो कोरेगांव यांचेकडील पत्र संगणक क्र.E3095931 क्र.पुनर्व/कावि-१२/२०२६ दि.२२/०९/२०२६ व लगत मा.जिलाधिकारीसो सातारा (पुनर्वसन शाखा) परिपत्रक क्र./पुनर्व/धोम/कावि – ५४३ सातारा दि.३०/०४/२०१३ व मौजे कोरेगांव येथील जुना रिसन १३६/अ/१अ/३ चा मौजे गोळेवाडी येथील नवीन रिसन २९/अ/१अ/३ मधील एकूण क्षेत्र ०.८१ हे. आर लागवडीलायक ०.८१ हे. आर पो.ख. ०.०० हे. आर आकार ०१.१५ रुपये हे क्षेत्र बाळकृष्ण लक्ष्मण पिसाळ यांना धोम पुनर्वसनांतर्गत वाटप झाले असून सदर क्षेत्र हे देवस्थान इनाम वर्ग -२ श्री एकविरा देवी असे असून परिपत्रकानुसार इतर हक्कात पुनर्वसन नविन अविभाज्य शर्त असा शेरा दाखल करून इतर हक्कातील देवस्थान इनाम जमीन हा शेरा कमी केला व कब्जेदार सदरी असलेने श्री एकवीरा भवानी देवी व संभाजीराव यादवराव बर्गे हे नाव कमी केले.