Ferfar #4060 · गोळेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मा. तहसिलदारसो कोरेगांव यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि-१३६८/२०२६ दि.०६/१०/२०२६ लगत उपअधीक्षक भूमी अभिलेख कोरेगांव यांचेकडील पत्र क्र./भूमापन/आकारफोड/२०२६ जावक क्र.१२७५ दि.१५/०९/२०२६ अन्वये मूळ फाळणीबारा व मा.मे.सिव्हील जज्जसो ज्युनिअर डी. कोरेगांव यांचे न्यायालयाकडील रे.दि.मु.नं.४४ सन १९८५ निशाणी नं ८५ व दि.०२/०५/१९९७ चे हुकुमनाम्याचे अवलोकन करून फेरचौकशी निर्णय क्र./भू./फेरचौकशी निर्णय १/२०२६ दि.२३/०१/२०२६ नुसार मौजे गोळेवाडी येथे फेरफार क्र.४०२३ ने नोंद केली असून फाळणीबारा मध्ये असलेल्या त्रुटी दूर करून दुरुस्त फाळणीबारा इकडील कार्यालयास सादर झालेने दुरुस्त फाळणीबाराप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी दप्तरी नोंद घेतली.