Ferfar #4063 · गोळेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/2/फ
- Talathi
- के.टी.पवार
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:सतिश निवृत्ती गोळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कराड मर्चंड सहकारी क्रेडिट संस्था मर्या. कराड शाखा कोरेगाव यांचेकडून दिनांक 23/02/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मर्चंड सहकारी क्रेडिट संस्था मर्या. कराड शाखा कोरेगाव यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.