सातबारा Watch

← गोळेवाडी

Ferfar #4071 · गोळेवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
123/1
Talathi
के.टी.पवार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :– गहाण स्वरूपी मुदत खरेदीपत्र लिहून देणार :– प्रविण मारुती पवार एकूण क्षेत्र ०.१५०० हे. आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.०३०० हे. आर पो.ख.०.१२०० हे. आर संपूर्ण क्षेत्राचे लिहून घेणार :– शहाजी गणपती जगदाळे यांना दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक ३४३८ दि.२२/१०/२०२६ प्रमाणे र. रु.१०,००,०००/- घेवून मुदत १३ वर्ष गहाणस्वरूपी मुदत खरेदीपत्र करून दिले. वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे हक्कनोंद संचिकेस दाखल असे.