Ferfar #10466 · एकसळ
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री ब्रम्हचैतन्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कोरेगांव तर्फे महेंद्र उत्तमराव शिंदे
गहाणखत लिहुन देणार : अरूण रावसो भोसले रा. एकसळ यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3449-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256, 464 क्षेत्र 0.9147 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरूण रावसो भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार दत्तात्रय अरुण भोसले (खाता क्रमांक :- 17) ,
सहकर्जदार हर्षवर्धन धनंजय क्षीरसागर (खाता क्रमांक :- 17) ,