Ferfar #4052 · शिरढोण
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नोदीचा प्रकार ; वारस
फेरफार दि. ; 29/10/2026
माहिती मिळायचा ; 29/10/2026
अमित सखाराम दौंड यांनी अर्ज दिल्यावरून गट न 297 व 357 चे खातेदार सखाराम कोंडीबा दौंड हे दि.29/07/2012 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे
1.अमित सखाराम दौंड मुलगा वय 32 वर्षे
2.स्वप्नील सखाराम दौंड मुलगा वय 29 वर्षे
3.संगिता सखाराम दौंड विधवा पत्नी वय 49 वर्षे
मयताचा दाखला , प्रतीण्यापत्र कागदपत्रे आर टी.एस. फायलीस दाखल असे .