सातबारा Watch

← शिरढोण

Ferfar #4054 · शिरढोण

कोरेगाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1077, 1083, 898
Talathi
शंकर दादासाहेब काटकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र-कुका/एसआर-02/2024 आदेश दिनांक : 07/08/2026 मोजे शिरढोण येथील गट न 898 या जमिनीचे 7/12 च्या इतर अधिकारात संरक्षित कुळ म्हणून गोपाळा रामा घोरपडे , गट न 1083 या जमिनीचे 7/12 च्या इतर अधिकारात संरक्षित कुळ म्हणून गोपाळा रामा घोरपडे , महादू आकू घोरपडे व सुदा को डांगे व गट न 1077 या जमिनीचे 7/12 च्या इतर अधिकारात संरक्षित कुळ म्हणून महादू आकू घोरपडे यांचे नावे दाखल आहे. तथापि संबंधित हे अर्जदार विजय लक्ष्मण झोरे यांचे हिस्सा क्षेत्रास आजरोजी कुळ नसल्याचे जाहीर करणेत येत आहे. सदर अर्जदार यांचे क्षेत्रापुरतेच सामनेवाले यांचे कुळ म्हणून असलेले नाव कमी करणेत येत आहे म्हणून नोंद घातली.