सातबारा Watch

← शिरंबे

Ferfar #8801 · शिरंबे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
626, 637
Talathi
सोनाली शंकर वाघ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली माहिती मिळालेचा दिनांक:- 5/10 /2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, आदलाबदलीने लिहुन देणार:- अरुण शामराव भोसले (खाता क्रमांक :- 1027) यांचे गट क्रमांक 637 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- दौलत शामराव भोसले यांना लिहून दिले असे. तसेच गट नंबर 626 मधील चालू पाण्याच्या विहीरीमधील पानी पाळी मध्ये सोळा आणे पैकी आठ आणे च्या हक्क दौलत शामराव भोसले यांना दुय्यम निबंध‍क कोरेगाव यांचे कडील आदलाबदल दस्‍त क्र 1755 दिनांक 27/05/2026 प्रमाणे विनामूल्य आदलाबदल दिल्याने आदलाबदल लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर फेरफार यापूर्वी फेरफार क्र 8750 ने झाली असून तो सातबारा सदरी योग्य अंमल न झालेने फेरनोंद घेण्यात आली असे.