सातबारा Watch

← दुघी

Ferfar #5272 · दुघी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
शुक्रांती मिलिंद खांडेकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहून घेणार : दुघी वि का स सेवा सोसायटी दुघी लिहून देणार : राणी सुनिल गुरव रा. दुघी यांनी दुघी वि का स सेवा सोसायटी लि दुघी यांचेकडील जावक क्रमांक 243 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1091000/- कर्ज घेऊन गट नंबर 220 वर बोजा दाखल करणेबाबत दुघी वि का स सेवा सोसायटी लि दुघी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 243 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दुघी वि का स सेवा सोसायटी दुघी व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा शाखा शिरंबे यांचे नावे संयुक्त रक्कम रुपये 1091000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.