सातबारा Watch

← दुघी

Ferfar #5274 · दुघी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
332, 341
Talathi
शुक्रांती मिलिंद खांडेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 341, 332, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक २९९९ दि30/0७ /१९९३ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला धनराज विश्वास लाड (अपाक आई सिताबाई) यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.