Ferfar #5276 · दुघी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 270/2/2
- Talathi
- शुक्रांती मिलिंद खांडेकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : दुघी वि का स सेवा सोसायटी दुघी
लिहून देणार : रुपाली विक्रमसिंह बोधे रा.दुघी यांनी दुघी वि का स सेवा सोसायटी लि दुघी यांचेकडील जावक क्रमांक 244 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर 270/2/2 वर बोजा दाखल करणेबाबत दुघी वि का स सेवा सोसायटी लि दुघी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 244 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दुघी वि का स सेवा सोसायटी दुघी व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक लि सातारा शाखा शिरंबे यांचा रुपाली विक्रमसिंह बोधे यांचे नावे दुघी वि का स सेवा सोसायटी व सा जि मध्यवर्ती बँक लि सातारा शाखा शिरंबे यांचा संयुक्त र रु १८०००० चा बोजा दाखल केला
आर टी एस फायलीस दाखल असे.