Ferfar #5278 · दुघी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- शुक्रांती मिलिंद खांडेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : दुघी वि का स सेवा सोसायटी, दुघी
लिहुन देणार : राणी सुनिल गुरव रा. दुघी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 1900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.