सातबारा Watch

← निगडी

Ferfar #5569 · निगडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
326/2
Talathi
शुक्रांती मिलिंद खांडेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोंदीचा प्रकार- मुदत खरेदी पत्र लिहून देणार - राहुल प्रभाकर जाधव लिहून घेणार -अविनाश मुगुटराव भोसले दुय्यम निबंधक कोरेगाव यांचे कडील दस्त क्रमांक 2478 दिनांक 17/6/2025 ने मोबदला रक्कम लिहून घेणार अविनाश मुगुटराव भोसले यांनी रु 715000 देऊन लिहून देणार राहुल प्रभाकर जाधव यांचे क्षेत्र गहाण स्वरूपी मुदत खरेदी खत करून घेतले असे.आर टी एस फायलीस दाखल असे.