सातबारा Watch

← निगडी

Ferfar #5572 · निगडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
शुक्रांती मिलिंद खांडेकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : निगडी वि का स सेवा सोसायटी , निगडी लिहुन देणार : राहुल शिवाजी जगताप रा. निगडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 0.1583 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.