Ferfar #5573 · निगडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323/2/अ
- Talathi
- शुक्रांती मिलिंद खांडेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : शिरंबे वि का स सेवा सोसायटी, शिरंबे
लिहुन देणार : प्रकाश विठ्ठल सपकाळ रा. निगडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 323/2/अ क्षेत्र 0.1524 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.