Ferfar #3981 · धामणेर
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- एस पी निकम
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
रिकन्व्हेयन्स पत्रा वरून
रिकन्व्हेयन्स पत्र करून घेणार:-सुरेश नामदेव बाबर
रिकन्व्हेयन्स पत्र करून देणार:- प्रज्ञा प्रतापराव मगदुम
रिकन्व्हेयन्स पत्र करून देणार यांनी र.रु.1200000/- घेऊन खालील जमीनीचे रिकन्व्हेयन्स पत्र करून दिले
मौजे धामणेर तालुका कोरेगाव येथील गट नंबर 157 क्षेत्र :- 0.65 हे.आर, आकार 8.95 रुपै, हिस्सा :- संपूर्ण
वरीलप्रमाणे रिकन्व्हेयन्स पत्र करून दिले . याप्रमाणे रिकन्व्हेयन्स पत्र करूनदेणार प्रज्ञा प्रतापराव मगदुम यांचा इतर हक्कातील मुदत खरेदी घेणार प्रज्ञा प्रतापराव मगदूम यांना एकूण १० वर्षे कालावधी करिता गहाण मुदत खरेदी दिली.हा शेरा कमी केला असे नोंद दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील रिकन्व्हेयन्स पत्र दस्त क्रमांक3785/2025दिनांक 8/10/2025 नुसार नोंद केली असे दस्ताची छायांकित प्रत दफ्तरी दाखल केली असे