सातबारा Watch

← सासुर्वे

Ferfar #10054 · सासुर्वे

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
102, 175, 195, 196, 290/ब/83, 291/क/8, 407, 438/अ/19, 449, 454/5, 454/7, 471/19
Talathi
प्रियांका शंकर कुंभार
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोरेगाव लिहून घेणार : संजय रामराव मोरे,रामराव आप्पाजी मोरे, सुरेश रामराव मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 471/19,454/7,454/5,291/क/8,290/ब/83,196,195,175 वर फेरफार क्र.6388 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोरेगाव यांचेकडील जा.क्र.ETTER NO.26/27_31 दि.15.10.2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.