Ferfar #10057 · सासुर्वे
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : सासुर्वे वि.का.स.सेवा सोसा.लि.सासुर्वे, सासुर्वे ता.कोरेगाव जि.सातारा
लिहुन देणार : हेमंतकुमार रामराव मोरे रा. सासुर्वे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 278, 290/ब/2, 334/अ, 335/अ, 335/ब, 352, 360/अ, 360/ब, 371 क्षेत्र 0.21 वर रक्कम रुपये 525000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.