Ferfar #816 · काटेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/2/1
- Talathi
- नैशाद रज्जाक मुलाणी
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बॅंक लि. शाखा कोरेगांव तर्फे शाखाप्रमुख अमोल वसंत निंबाळकर
गहाणखत लिहुन देणार : सौरभ संजय काटे रा. काटेवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3224-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/2/1 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ संजय काटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार सुषमा संजय काटे (खाता क्रमांक :- 865) ,