Ferfar #4118 · जायगांव
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित कराड शाखा कोरेगांव ता कोरेगांव जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र महादेव कदम रा. जायगांव यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8132-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324, 342, 343, 345, 349, 361, 370 क्षेत्र 0.2625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र महादेव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार सुनंदा रामचंद्र कदम (खाता क्रमांक :- 409) ,
सहकर्जदार रामचंद्र महादेव कदम (खाता क्रमांक :- 409) ,
कर्जदार अंकुश रामचंद्र कदम (खाता क्रमांक :- 409) ,