सातबारा Watch

← जायगांव

Ferfar #4121 · जायगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
491
Talathi
नैशाद रज्‍जाक मुलाणी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 रिकन्वेंस पत्राने - लिहून देणार : आश्लेषा सचिन कुंभार लिहून घेणार : -बाळकृष्ण हणमंत खाडगे मयत वारस - दैवता बाळकृष्ण खाडगे व 4 यांनी सर्व्हे क्रमांक : 491 तपशिल : ग.स्व.मु.ख.देणार -बाळकृष्ण हणमंत खाडगे ग.स्व.मु.ख.घेणार -आश्लेषा सचिन कुंभार मु.व.१५ र.रु.३०००००/- - 3230 दुय्यम निबंधक कोरेगाव यांच्याकडील दस्त क्रमांक 2900/2026 दिनांक 01/09/2026 ने पूर्वी 3230 फेरफार क्रमांकाने घेतलेली नोंद ची रक्कम पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले लिहून देणार यांचे नाव कमी केले . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.