Ferfar #5986 · पिंपरी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 828/पै
- Talathi
- प्राजक्ता मुकुंद वायाळ
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : पिंपरी वि.का.सह.सेवा.सोसायटी मर्या., पिंपरी, ता.कोरेगाव, जि.सातारा
लिहुन देणार : आर्यन दत्तात्रय पिसाळ रा. पिंपरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 828/पै क्षेत्र 0.58 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.