Ferfar #5987 · पिंपरी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 556
- Talathi
- प्राजक्ता मुकुंद वायाळ
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सातारा जि.मध्प.सह.बँक लि.पिंपरी व पिंपरी वि.का.सह.सेवा.सोसायटी मर्या., पिंपरी, ता.कोरेगाव, जि.सातारा
लिहुन देणार : संजय शंकर साळुंखे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 556 यांनी रक्कम रुपये 425000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.05 वर शेतकरी निवास बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शंकर साळुंखे , यांनी अर्ज सातारा जि.मध्पिंय.सह.बँक लि.पिंपरी व पिंपरी वि.का.सह.सेवा.सोसायटी मर्या., पिंपरी, ता.कोरेगाव, जि.सातारा यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 425000/- चा शेतकरी निवास बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.