Ferfar #1415 · टकले
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- सुनिता लक्ष्मण नाकाडे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा रहिमतपूर, तर्फे व्यवस्थापक दत्तात्रय प्रल्हाद लावंड
गहाणखत लिहुन देणार : बबन निवृत्ती भोसले रा. टकले यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2938-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन निवृत्ती भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार साक्षी जितेंद्र घाडगे (खाता क्रमांक :- 935) ,
साधना बबन भोसले (खाता क्रमांक :- 24) ,
महेश बबन भोसले (खाता क्रमांक :- 24) ,