सातबारा Watch

← गुजरवाडी (टकले)

Ferfar #1336 · गुजरवाडी (टकले)

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
200, 224, 31/2
Talathi
सुनिता लक्ष्‍मण नाकाडे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा रहिमतपूर, तर्फे व्यवस्थापक दत्तात्रय प्रल्हाद लावंड गहाणखत लिहुन देणार : बबन निवृत्ती भोसले रा. गुजरवाडी (टकले) यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2938-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200, 224, 31/2 क्षेत्र 0.7625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन निवृत्ती भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार साक्षी जितेंद्र घाडगे (खाता क्रमांक :- 935) , साधना बबन भोसले (खाता क्रमांक :- 24) , महेश बबन भोसले (खाता क्रमांक :- 24) ,