Ferfar #6173 · वाठार (किरोली)
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 1905
- Talathi
- सुदाम पोपट येणारे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस
फेरफाराचा दिनांक : 04/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
श्री. सोपान किसन शिंदे यांनी अर्ज दिला की मौजे-वाठार (कि) येथील गट न. /सर्वे नं.1905 वरील खातेदार कै.किसन तुकाराम शिंदे हे दिनांक 15/08/1997 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) सोपान किसन शिंदे नाते : मुलगा , वय :53
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात , अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून नावे दाखल केली असे.आर टी एस फायलीस दाखल असे.