Ferfar #6182 · वाठार (किरोली)
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : श्री अंबिका वि.का.स.सेवा सोसा.लि., वाठार कि.
लिहुन देणार : रामचंद्र पांडुरंग विरकर रा. वाठार (किरोली) यांनी श्री अंबिका वि.का.स.सेवा सोसा.लि., वाठार कि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1658, 274 वर रक्कम रुपये 1525000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.