Ferfar #6185 · वाठार (किरोली)
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नवनाथ बाबुराव गायकवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नवनाथ बाबू गायकवाड ऐवजी नवनाथ बाबुराव गायकवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/राजपत्र नावात बदल/कावि-२०७५/२०२५ दि. 30/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार ,एप्रिल 24-30,2025 मधील नोंदणी क्र.पी- P-256223 अन्वये नवनाथ बाबू गायकवाड ऐवजी नवनाथ बाबुराव गायकवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .