सातबारा Watch

← वाठार (किरोली)

Ferfar #6186 · वाठार (किरोली)

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
2157, 350/1
Talathi
सुदाम पोपट येणारे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 मयताचे नाव कमी करणे :- श्री/श्रीमती श्रीधर गंगाधर पिंगळे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं ३५०/१,२१५७ मधिल खातेदार जयश्री गंगाधर पिंगळे हे दि. ०७/०७/२०२२ रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच मौजे वाठार कि. येथील मंजूर फेरफार क्र.२११७ दि.३०/०७/२००५ अन्वये सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.