Ferfar #6188 · वाठार (किरोली)
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : वाठार कि.वि.का.स.सेवा सोसा.लि., वाठार कि.
लिहुन देणार : शैलजा प्रभाकर पिंगळे रा. वाठार (किरोली) यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132, 133 वर रक्कम रुपये 2300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.