सातबारा Watch

← किरोली

Ferfar #6771 · किरोली

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
1161
Talathi
संकेत इकाराम भोसले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा वाठार(कि.) लिहून घेणार : सुरेश दत्ताञय कदम व अधिक शंकर चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 1161 तपशिल : र,रु.50,000/- स.ता.घे. - 4019 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा वाठार(कि.)यांचेकडील जा.क्र.VK/AP/26-27 दि.29/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.