Ferfar #6779 · किरोली
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
आदेश क्रमांक : क्र./कुका/न.शर्त/कावि-१२८४/E-3072170/2026
आदेश दिनांक : 27/08/2026
मा.उपविभागीय अधिकारीसो यांचेकडील आदेश क्र./कुका/न.शर्त/कावि-१२८४/E-3072170/2026 दि.27/08/2026 दिलेवरून मौजे किरोली येथील गट न.६८० ,क्षेत्र ० हे.४२ आर,आकार ५ रु व गट न. ६८४ ,क्षेत्र ० हे.२६ आर,आकार १.७५ रु क्षेत्राची कुळकायदा कलम ४३ ची शर्त शिथिल करून मिळणेबाबत लक्ष्मण बजरंग चव्हाण,अर्जुन बजरंग चव्हाण ,जितेश रामचंद्र चव्हाण,सुशिला रामचंद्र चव्हाण ,कल्पना संजय घोलप रा.किरोली ता.कोरेगाव जि.सातारा केलेल्या अर्जान्वये त्यांच्या हिस्साचे संपूर्ण क्षेत्र असलेले गट न. ६८० ,क्षेत्र ० हे.४२ आर, आकार ५ रु व गट न. ६८४ ,क्षेत्र ० हे.२६ आर, आकार १.७५ रु क्षेत्राचे कुळकायदाचे कलम ४३ चे शर्त शिथिल करून भोगवटादर वर्ग २ चे वर्ग १ करण्याचे आदेश देण्यात आले असून आदेशानुसार बाजूस दाखल असलेल्या जमिनीची “सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन कुळ कायदा कलम ४३ ” प्रमाणे शर्त कमी करून भोगवटदार वर्ग 2 ऐवजी भोगवटदार वर्ग 1 करणेत आला .आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.