सातबारा Watch

← तारगांव

Ferfar #6322 · तारगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
647
Talathi
चंद्रकांत सोपानराव गायकवाड
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक शाखा तारगाव गहाणखत लिहुन देणार : दिनेश दिलीप भोसले रा. तारगांव यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3217-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 647 क्षेत्र 0.5817 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश दिलीप भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.