सातबारा Watch

← तारगांव

Ferfar #6323 · तारगांव

कोरेगाव, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
549, 555, 584, 591
Talathi
चंद्रकांत सोपानराव गायकवाड
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार साहेबराव मनोहर जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव साहेबराव मन्याबा जाधव ऐवजी साहेबराव मनोहर जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/राजपत्र नावात बदल/कावी-13442026 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- p 2418447 अन्वये साहेबराव मन्याबा जाधव ऐवजी साहेबराव मनोहर जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .