सातबारा Watch

← रिकीबदारवाडी

Ferfar #2096 · रिकीबदारवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
134/4
Talathi
अंकुश लक्ष्मण घोरपडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लि. शाखा तारगाव गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बबन वाघ रा. रिकीबदारवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3540-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134/4 क्षेत्र 0.2050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बबन वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.