Ferfar #2639 · नलवडेवाडी
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- अंकुश लक्ष्मण घोरपडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक शाखा तारगाव
गहाणखत लिहुन देणार : दिनेश दिलीप भोसले रा. नलवडेवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3217-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 222 क्षेत्र 0.1867 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश दिलीप भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.