Ferfar #5895 · आर्वी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : आर्वी वि का स सोसा, आर्वी
लिहुन देणार : मधुकर शंकर डांगे रा. आर्वी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1795,1903,1911 वर रक्कम रुपये 1875000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.