Ferfar #4296 · नागझरी
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार :मयताचे नाव कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
श्री. राहुल पोपट नलवडे यांनी अर्ज दिला कि मोजे नागझरी येथील शेतजमीन खाते नंबर २९२७ मधील गट नंबर १०४६, १०४९, १०६८ व १९५४ च्या चालू ७/१२ उताऱ्यावरील संयुक्त खातेदार १) कै. रेखा पोपट नलवडे उर्फ छाया पोपटराव नलवडे व २) कै. पारूबाई तुकाराम चव्हाण उर्फ प्रभावती तुकाराम चव्हाण या मयत झाल्याने त्यांचे नाव कमी करण्यात यावे.
वा. र. न. 431 व मंजुर फेरफार क्रमांक 4271 दि 08/07/2026 अन्वये झालेल्या वारस नोंदी नुसार मयताचे खालील कायदेशीर वारसदार दाखल करण्यात आलेले आहेत
१)रेखा पोपट नलवडे यांचे वारस
राहुल पोपट नलवडे (मुलगा)
२)पारूबाई तुकाराम चव्हाण यांचे वारस
चंद्रकांत तुकाराम चव्हाण (मुलगा)
सुनिता सुरेश इंगवले (मुलगी)
याप्रमाणे वा. र. न. 431 व मंजूर फेरफार क्र. 4271 दि 08/07/2026 नुसार मयतांची नावे कमी केले अर्ज प्रतिज्ञा पत्र मृत्यूचा दाखला व इतर कागद पत्र फाईलीस दाखल असे