सातबारा Watch

← कसबे रहिमतपूर

Ferfar #37893 · कसबे रहिमतपूर

कोरेगाव, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
700/3, 725/4/अ/ूर्/3/5/र्ृ/1, 725/6/ब/1, 747/1/ब, 747/5, 747/7, 770/2, 770/4
Talathi
निवृत्ती अण्णाराव हुडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब वसंत कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळू वसंत कदम ऐवजी बाळासाहेब वसंत कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद /राजपत्र नावात बदल /कावि -1306/2026 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/08/2023 मधील नोंदणी क्र.पी- PR-2346820 अन्वये बाळू वसंत कदम ऐवजी बाळासाहेब वसंत कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .