सातबारा Watch

← कामथी तर्फे सातारा

Ferfar #2220 · कामथी तर्फे सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1137, 1154, 1196
Talathi
गोपाल देवीदास भंडारी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था,सहकार खाते अधिकारप्राप्त श्री कल्मेश्वर सहकारी पतसंस्था लि,मुंबई लिहून घेणार : रविंद्र मारुती चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 1137 तपशिल : श्री काल्पेश्वर सहकारी पतसंस्था लि, मुंबई यांचा बोजा र.रु. 95,445/- रविंद्र मारुती चव्हाण यांच्या हिश्यावर. - 1241 सर्व्हे क्रमांक : 1154 तपशिल : श्री काल्पेश्वर सहकारी पतसंस्था लि, मुंबई यांचा बोजा र.रु. 95,445/- रविंद्र मारुती चव्हाण यांच्या हिश्यावर. - 1241 सर्व्हे क्रमांक : 1196 तपशिल : श्री काल्पेश्वर सहकारी पतसंस्था लि, मुंबई यांचा बोजा र.रु. 95,445/- रविंद्र मारुती चव्हाण यांच्या हिश्यावर. - 1241 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकारी संस्था,सहकार खाते अधिकारप्राप्त श्री कल्मेश्वर सहकारी पतसंस्था लि,मुंबई यांचेकडील पत्र जा.क्र.१५६/१०१/१७०/२०२६ दि.१०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.