Ferfar #21068 · लिंब
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 879/11/ब/1
- Talathi
- मानसी चंद्रहार माने
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
अर्जदार श्री.चंद्रकांत शंकर चोरट व इतर यांचा मा.उपजिल्हाधिकारी(पुनर्वसन) सो सातारा यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/धोम/एसआर-19/2026 दि.14/08/2026 प्रमाणे मौजे लिंब ता.सातारा येथील बाजूस दाखल ग.नं. 879/11/ब/1 क्षेत्र 0.82 हे.आर या जमिनीवरील उपरोक्त आदेशान्वये भोगवटादार वर्ग 2 हा धारणाधिकार प्रकार बदलून भोगवटादार वर्ग 1 तसेच नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करणे चा आदेश आलेवरून नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी केला असे. नोंद आदेशाने केली.आरटीएस दप्तरी दाखल असे.