सातबारा Watch

← लिंब

Ferfar #21074 · लिंब

सातारा, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
164, 175/4, 175/6, 175/9/ब/1/इ/10/अ, 177/11/ब, 554/1, 638/3/क, 639/12/अ, 639/14/ब, 78/2/ग, 78/2/ड, 78/3, 91/9
Talathi
मानसी चंद्रहार माने
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 175/9/ब/1/इ/10/अ, 175/6, 175/4, 164, 554/1, 78/2/ग, 78/2/ड, 78/3, 639/12/अ, 638/3/क, 639/14/ब, 91/9, 177/11/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 9702 दि.14/03/1973 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-1) गणपती श्रीपती पाटील 2)फुलाबाई जंगू कदम 3)लिलाबाई धर्माजी पवार4) द्रौपदी श्रीपती पाटील.आरटीएस दप्तरी दाखल असे.